2022मधील हा शेटवचा आठवडा आहे. या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीनं त्यांचा नंबर कायम ठेवला आहे.
रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात नंबर 1ला आहे. मालिकेला6.9 टीआरपी मिळाला आहे.
आई कुठे काय करते मालिकेला 3 वर्ष पूर्ण झालीत. या आठवड्यात मालिका 6.7 टीआरपीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ठरलं तर मग ही नवी मालिका दीपा अरुंधतीला टक्कर देत आहे. मालिका तिसऱ्या क्रमांवर असून 6.5 टीआरपी मिळाला आहे.
तुझेच मी गीत गात आहे मालिका चौथ्या क्रमांकावर असून मालिकेला 6.4 रेटींग मिळालं आहे.
तर पाचव्या क्रमांकावर सुख म्हणजे नक्की काय मालिका असून मालिकाल 5.9 टीआरपी रेटींग मिळालं आहे.
आता होऊदे धिंगाणा हा शो 5.7 टीआरपी मिळत सहाव्या क्रमांकावर आहे.
ठिपक्यांची रांगोळी यावेळी सातव्या क्रमांकावर आहे. मालिकेला यावेळी 5.5 रेटींग मिळालं आहे.