NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दीपिकाच्या रिअल लाईफ आईला पाहिलंय का? आहे अभिनेत्री, दीपापेक्षा दिसते देखणी

दीपिकाच्या रिअल लाईफ आईला पाहिलंय का? आहे अभिनेत्री, दीपापेक्षा दिसते देखणी

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपिकाची खरी आई देखील अभिनेत्री आहे. रील लाईफ आई दीपापेक्षा दीपिकाची रिअल लाइफ आई फारच देखणी आहे.

110

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील छोटी दीपिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

210

बालकलाकार स्पृहा दळी हिनं मालिकेत दीपिकाची भूमिका साकारली आहे.

310

मालिकेत दीपा दीपिकाची आई आहे. पण दिपिकाची रिअल लाइफ आईही टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

410

स्पृहाला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे.

510

दीपिकाची रिअल लाईफ म्हणजेच अभिनेत्री वेदश्री दळी.

610

वेदश्री कलर्स मराठीवरील 'सुंदर आमचे घर' या मालिकेत काम करतेय.

710

काव्याची जाऊ म्हणजेच प्रणाली वहिनींची भूमिका वेदश्रीनं साकारली आहे.

810

काव्या आणि प्रणालीची जोडी प्रेक्षकांना आवडते.

910

'श्री स्वामी समर्थ', 'स्वराज्य रक्षक संभाजी' सारख्या मालिकेतही वेदश्रीनं काम केलं आहे.

1010

वेदश्री आणि स्पृहा या मायलेकी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.

  • FIRST PUBLISHED :