NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कोण आहे हा हॅण्डसम बॉय? रणबीर-रणवीरचा लोक समजतात भाऊ, संजय लीला भन्साळींसोबत आहे खास कनेक्शन

कोण आहे हा हॅण्डसम बॉय? रणबीर-रणवीरचा लोक समजतात भाऊ, संजय लीला भन्साळींसोबत आहे खास कनेक्शन

Ranbir Kapoor and Ranveer Singh look alike: तुम्ही जर या हॅण्डसम मुलाला पाहून कन्फ्यूज झाला असाल तर हा मुलगा दुसरा तिसरा कोण नसून लोकप्रिय कलाकार जगदीप यांचा नातू आहे.

16

Ranbir Kapoor and Ranveer Singh look alike: तुम्ही जर या हॅण्डसम मुलाला पाहून कन्फ्यूज झाला असाल तर हा मुलगा दुसरा तिसरा कोण नसून लोकप्रिय कलाकार जगदीप यांचा नातू आहे. हा जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी आहे. सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिजानचं फेसिंग रणबीर कपूर आणि रणवीर सिंगसारखाच आहे.

26

मिजानने 2019 मध्ये भन्साळी दिग्दर्शित 'मलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.संजय लीला भन्साळी यांच्याशी मिझानचे खास नाते आहे. त्यांच्यासोबत 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे.

36

मिजान जाफरीचा जन्म 9 मार्च 1995 रोजी मुंबईत झाला. बिजनेस स्टडी केल्यानंतर त्याने न्यूयॉर्कमधून व्हिज्युअल आर्ट्स आणि दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले. वडील आणि आजोबांप्रमाणेच मिजानलाही मनोरंजन विश्वात नाव कमवण्याची इच्छा आहे. (इन्स्टाग्राम/मिझांज)

46

मिजानला पाहून काही लोकांना रणवीर सिंगची आठवण येते. त्याला पाहून अनेक जण म्हणतात की, तो एका बाजूने रणवीरसारखा दिसतो. विशेष म्हणजे त्याने 'पद्मावत' चित्रपटात रणवीरच्या बॉडी डबलच्या भूमिकेतही काम केले आहे.

56

दुसरीकडे मिजानचं फेसिंग काहीस रणबीर कपूरशी मिळतं जुळतं आहे. लांब केस आणि गॉगल घातलेला मिजान दिसला की लोक त्याला रणबीर कपूर समजतात.

66

सोशल मीडियावर अनेकदा मिजानचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. लोक त्याला 'रणबीर आणि रणवीरचा भाऊ' म्हणतात. सध्या मिजान 'यारियां २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्याचे दिग्दर्शन दिव्या खोसला कुमार करत आहे.(instagram/meezaanj)

  • FIRST PUBLISHED :