NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / राघवला धडा शिकवताना रमाच पडणार का प्रेमात? स्पेशल एपिसोडचे BTS फोटो व्हायरल

राघवला धडा शिकवताना रमाच पडणार का प्रेमात? स्पेशल एपिसोडचे BTS फोटो व्हायरल

फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री ऐश्वर्या शेटे नव्या मालिकेत दमदार काम करतेय. रमा - राघव मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

19

कलर्स मराठी वाहिनीवरील रमा-माधव ही नवी मालिका हळू हळू चांगले रंग भरू लागली आहे.

29

श्रीमंत बापाची बिघडलेली माजोरडी मुलगी रमा आणि पौरोहित्य सांभाळणाऱ्या सुसंस्कारी घरातील मुलगा राघव. अशा या दोन टोकाच्या व्यक्तीची प्रेम कहाणी मालिकेत दाखवण्यात आली आहे.

39

इतर मालिकांपेक्षा रमा-माधव ही मालिका वेगळी ठरत असल्याने प्रेक्षकही आवडीनं मालिका पाहताना दिसत आहेत.

49

सध्या मालिकेचं कथानक रंजक वळण घेणार आहे. रमा राघवचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

59

महाशिवरात्री निमित्ता आयोजित केलेल्या पूजेसाठी रमा येते आणि तिच्या आई वडिलांचा लावलेला बोर्ड काढून टाकणाऱ्या राघवला धडा शिकवायचा निश्चय करते.

69

मंदिराच्या मागच्या तळ्यात राघव पूजेसाठी जातो तेव्हा रमा त्याला पाहते.

79

तळ्यात बसलेल्या राघवला पाण्यात ढकलून देण्याचा प्लान रमा करते पण राघव ऐवजी रमाच पाण्यात पडते.

89

त्यामुळे मालिकेचा येणार भाग पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.

99

राघवचा द्वेष करणारी रमा यासगळ्यात राघवच्या प्रेमात पडणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • FIRST PUBLISHED :