NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rakhi Sawant: ऐन व्हॅलेंटाईन डे दिवशी एकटी पडली राखी; आदिलआधी 'या' व्यक्तींच्या होती प्रेमात

Rakhi Sawant: ऐन व्हॅलेंटाईन डे दिवशी एकटी पडली राखी; आदिलआधी 'या' व्यक्तींच्या होती प्रेमात

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पण याआधीही राखी लग्न, प्रेम, रिलेशनशिप मुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राखीने 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. पण आता तिचा संसार मोडला आहे. पण अदिलच्या आधी राखी कोणाच्या प्रेमात होती जाणून घ्या.

18

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

28

गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे.

38

राखीने 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. पण आता तिचा संसार मोडला आहे.

48

राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर तो सध्या तुरुंगात आहे.

58

2019 मध्ये राखीने एनआरआय उद्योगपती रितेशशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. पण काही काळातच राखी आणि रितेशचे ब्रेकअप झाले.

68

2018 मध्ये राखीने इंटरनेट सेन्सेशन दीपक कलालशी लग्न केल्याचा दावा केला. मात्र, तो फसवा ठरला.

78

2009 मध्ये, राखीने टीव्ही शो 'राखी का स्वयंवर' द्वारे एनआरआय एलेश पारुजनवालासोबत लग्न केले. पण काही महिन्यांनंतर, मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. राखीने सांगितले की, पैशासाठी तिने एलेशशी लग्न केले.

88

राखी सावंत कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीसोबत तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. तिने त्याच्यासोबत नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पण नंतर दोघेही वेगळे झाले.

  • FIRST PUBLISHED :