NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टॉलीवूडचं नाही तर हॉलिवूड देखील गाजवलं आहे 'या' 5 साऊथ स्टार्संनी, कोणाच्या अॅक्शनंन तर कोणाच्या अभिनयानं जिंकल मन

टॉलीवूडचं नाही तर हॉलिवूड देखील गाजवलं आहे 'या' 5 साऊथ स्टार्संनी, कोणाच्या अॅक्शनंन तर कोणाच्या अभिनयानं जिंकल मन

टॉलीवूड गाजवणाऱ्या या साऊथ स्टार्संनी हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयानं एक वेगळी छाप उठवली आहे. कोण आहेत हे पाच स्टार्स..याबद्दलच आपण जाणून घेणार आहे.

15

संपूर्ण देशात थलायवा या नावाने प्रसिद्ध असलेले रजनीकांत आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. 1998 मध्ये त्यांनी ब्लडस्टोन या भारतीय-अमेरिकन चित्रपटात काम केले. तथापि, हा त्यांचा पहिला आणि शेवटचा हॉलिवूड चित्रपट होता ज्यामध्ये रजनीकांत दिसले. यानंतर ते कोणत्याही हॉलिवूड चित्रपटात दिसले नाहीत. (फोटो क्रेडिट्स: Instagram @rajinikanthfans)

25

धनुषची गणना साऊथ सिनेसृष्टीतील दमदार स्टार्समध्ये केली जाते. 'रांझना' आणि 'अतरंगी रे' यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही त्याने आपले अभिनय कौशल्य दाखले आहे. धनुषने 2018 मध्ये 'द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' मध्ये काम केले होते, ज्यामध्ये त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्याच वेळी, 2022 मध्ये, धनुषने 'द ग्रे मॅन' चित्रपटात त्याच्या अॅक्शन अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. (फोटो क्रेडिट्स: Instagram @ dhanushkraja)

35

45

लोकप्रिय संगीतकार आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेते जी.व्ही.प्रकाश यांनी 'ट्रॅप सिटी' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ब्रँडन टी जॅक्सन आणि डेनिस एलए व्हाईट यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram@gvprakash)

55

पूजा कुमार ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कमल हासनसोबत 'विश्वरूपम' चित्रपटात काम केले आहे. याशिवाय पूजा कुमारने 'बॉलिवूड हिरो', 'मॅन ऑन अ लेज', 'एनिथिंग फॉर यू'सह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram @poojakumarny)

  • FIRST PUBLISHED :