NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सातारा ते मुंबई! पाहा 'राजा-रानीची...' फेम श्रुती अत्रेचा थक्क करणारा प्रवास

सातारा ते मुंबई! पाहा 'राजा-रानीची...' फेम श्रुती अत्रेचा थक्क करणारा प्रवास

'राजा राणी ची गं जोडी' (Raja Rani Chi Ga Jodi) या मालिकेतील राजश्री या भूमिकेने सर्वांच मन जिंकणारी अभिनेत्री श्रुती अत्रेचा (Shruti Atre) आज वाढदिवस आहे. जाणून घ्या कसा होता श्रुतीचा अभिनय प्रवास.

110

'राजा राणी ची गं जोडी' (Raja Rani Chi Ga Jodi) या मालिकेतील राजश्री या भूमिकेने सर्वांच मन जिंकणारी अभिनेत्री श्रुती अत्रेचा (Shruti Atre) आज वाढदिवस आहे. जाणून घ्या कसा होता श्रुतीचा अभिनय प्रवास.

210

श्रुती सध्या कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका राजा राणी ची गं जोडी मध्ये राजश्री हे पात्र साकारत आहे.

310

श्रुतीचा जन्म हा साताऱ्यात झाला असून तिथेच तिचं बालपन गेलं.

410

पुण्याच्या गरवारे कॉलेज मधून तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.

510

श्रुतीला कॉलेज जीवनापासून अभिनयाची आवड होती. तिने नाटकांपासून करिरला सुरूवात केली होती.

610

श्रुतीची राजश्री ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली आहे. यात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

710

'राजा राणी ची गं जोडी' या मालिकेआधी श्रुतीने झी युवा वरील 'बन मस्का' आणि 'बापमाणूस' या मालिकांत काम केलं आहे.

810

श्रुतीला योगीता अत्रे ही लहान बहिण देखिल आहे.

910

श्रुतीने अश्विन दिवेकर याच्याशी विवाह केला आहे.

1010

श्रुतीचा आज वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

  • FIRST PUBLISHED :