NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rahul deshpande : 'आधी कृती मग सल्ला' हे ब्रीद पाळत राहुल देशपांडेंचा अनोखा उपक्रम; पाहा फोटो

Rahul deshpande : 'आधी कृती मग सल्ला' हे ब्रीद पाळत राहुल देशपांडेंचा अनोखा उपक्रम; पाहा फोटो

गौरी- गणपतीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. सध्या सगळ्यांची जोरात तयारी सुरु आहे. पण हे सण पर्यावरण पूरक साजरे केले तर उत्साहात आणखी भर पडते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी त्यांचा इको फ्रेंडली बाप्पा साकारत एक महत्वाचा संदेश रसिकांना दिला आहे.

110

गायक राहुल देशपांडे याना अलीकडेच 'मी वसंतराव' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

210

राहुल देशपांडे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांची मुलगी रेणुकासुद्धा चांगलीच लोकप्रिय आहे.

310

राहुल देशपांडे त्यांच्या गाण्याने चाहत्यांचं मन जिंकून घेतातच पण आज त्यांनी अनोखा उपक्रम केला आहे.

410

गौरी- गणपतीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. हे सण पर्यावरण पूरक साजरे केले तर उत्साहात आणखी भर पडते.

510

राहुल देशपांडे यांनी ही गोष्ट समजून घेत इको फ्रेंडली बाप्पा साकारला आहे.

610

त्यांनी सोशल मीडियावर बाप्पा साकारतानाचे फोटो शेअर करत चाहत्यांना त्याचे महत्व पटवून दिले आहे.

710

राहुल देशपांडे यांनी ही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केली आहे.

810

पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या रंगवा तुमचा कागदी बाप्पा या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देणाऱ्या उपक्रमात राहुल देशपांडे परिवारासोबत सहभागी झाले होते.

910

'उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

1010

यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात असा संदेश त्यांनी चाहत्यांना दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :