प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे टक्स आणि कॉयकॉस बेटावर सुट्टीचा आनंद घेत आहेत.
या फोटोत प्रियंका निकच्या गालावर किस करताना दिसत आहे.
प्रियंका आणि निक हे बीचवेअरमध्ये खूपच सेक्सी दिसत आहे. ते यॉटवर मजा करत आहे.
प्रियंकाने पिवळ्या रंगाची बिकीनी घातली आहे.
या फोटोत प्रियंका थकून भागून गादीवर मस्त झोप घेत आहे. यात तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.
आपल्या वयातील फरकामुळे त्यांना चाहत्यांनी बरेच ट्रोल केले होते.
मात्र, तरीही चाहत्यांच्या या ट्रोलिंगकडे या दोघांनी बिलकूल लक्ष दिले नाही.
हा फोटो ईस्टरच्या वेळेस काढला असून यात दोघंही खूप क्यूट दिसत आहे.
हा फोटो होळीच्या वेळेस काढला असून यात प्रियंका आणि निकमधील प्रेम दिसते.
प्रियंका आणि निक जोनास यांनी सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास ठेवले आहे.