NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची बायको फारच स्टायलिश; वेगळ्याचं प्रकारे नेसली साडी, चाहत्यांकडून कौतुक

महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची बायको फारच स्टायलिश; वेगळ्याचं प्रकारे नेसली साडी, चाहत्यांकडून कौतुक

रेट कार्पेटवर टेलिव्हिजन कलाकारांनी आपल्या आऊटफिट्सनं सर्वांचं लक्ष वेधलं. अभिनेत्री प्रिया मराठेच्या साडीचं देखील विशेष कौतुक होतंय.

19

सध्या कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार जाहीर झाला.

29

या पुरस्कारासाठी कलाकारांनी मराठमोळी पण थोडी आगळी वेगळी स्टाइल केली होती.

39

अभिनेत्री प्रिया मराठेनं देखील तिचा स्टायलिश लुक रेड कार्पेटवर दाखवला.

49

प्रियानं खणाची साडी नेसली होती. पण साडीला ट्विस्ट देत अनोखी स्टाईल कॅरी केली होती.

59

प्रियानं एका वेगळ्या स्टाइलनं साडी नेसली होती.

69

त्याचप्रमाणे तिनं साडीचा ब्लाऊज देखील ट्विस्ट करत हटके शक्कल लढवली.

79

प्रियानं तिच्या या साडीतील फोटो शेअर केलेत. ज्याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

89

प्रिया सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत काम करतेय. तर तिचा नवरा म्हणजे अभिनेता शंतनू मोघे येऊ घातलेल्या रावरंभा या सिनेमात महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

99

प्रिया सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत काम करतेय. तर तिचा नवरा म्हणजे अभिनेता शंतनू मोघे येऊ घातलेल्या रावरंभा या सिनेमात महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :