अभिनेत्री श्रिया पिळगावकरची नवी ताजा खबर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटील आली आहे.
ताजा खबरमध्ये अभिनेता प्रथमेश परब डेब्यू करतोय.
6 जानेवारीला ताजा खबर डिन्ज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.
ताजा खबरचं स्पेशल स्क्रिनिंग आज पार पडलं.
या स्क्रिनिंगला सीरिजमधील सगळे कलाकार आले होते पण श्रिया पिळगावकरची गैरहजेरी होती.
श्रिया नसली तरी प्रथमेश परबच्या कथित गर्लफ्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधलं.
प्रथमेशची कथित गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर ताजा खबरच्या स्पेशल स्क्रिनिंगला आली होती.
क्षितिजानं सगळ्या कलाकारांची भेट घेत सर्वांचं कौतुक केलं.
अभिनेत्री श्रिया पिळगावकर ताजा खबर या वेब सीरिजमध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहे.