NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 1 सीन, 2 तासांचं शुटींग अन् 45 रिटेक; बिग बींच्या सिनेमानं केली होती जबरदस्त कमाई

1 सीन, 2 तासांचं शुटींग अन् 45 रिटेक; बिग बींच्या सिनेमानं केली होती जबरदस्त कमाई

70-80च्या दशकात अमिताभ बच्चन हे नाव सर्वांच्या गळ्यातील ताईत होतं. एखाद्या सणाप्रमाणे त्यांचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहायचे. थिएटरमध्ये देखील सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक तुटून पडायाचे. बिग बींचा एक सुपरहिट झालेला सिनेमा म्हणजे शराबी. प्रकाश मेहरा यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाची एक इंटेस्ट्रिंग स्टोरी प्रकाश मेहरा यांनी सांगितली होती.

18

शराबी हा सिनेमा 2 तास 56 मिनिटांचा आहे. 18 मे 1984मध्ये सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमात अमिताभ बच्चन, जयाप्रदा, ओम प्रकाश, प्राण, रंजीत, चंद्रशेखर, सीएस दुबे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

28

प्रकाश मेहरा हे परफेक्शनिस्ट दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. सिनेमातील एका सीनसाठी त्यांनी अमिताभ बच्चनकडून इतके वेळा करून घेतला की बिग बींवर ही नको म्हणण्याची वेळ आली होती.

38

सिनेमातील एक सीन प्रकाश मेहरा यांनी बिग बींकडून 45 वेळा करून घेतला होता. एका सीनसाठी 45 रिटेक झाले होते.

48

प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या मनासारखा शॉर्ट होत नाही तोवर रिटेक वर रिकेट घेतले. 2 तासात 45 रिटेक घेतल्यानंतर 46 टेक त्यांना ओके वाटला.

58

सिनेमातील त्या सीनचा तो डायवलॉग नंतर इतका हिट झाला की आज 34 वर्षांनी देखील प्रेक्षकांना तो डायलॉग लक्षात आहे.

68

कॉमेडी ड्रामा असलेल्या या सिनेमातून अमिताभ आणि जया प्रदा यांची जोडी एका रात्रीत हिट झाली होती. हा सिनेमा लक्षात राहण्यासारखा आहे आणि त्यासाठी प्रकाश मेहरा यांनी खूप मेहनत घेतली.

78

इतकंच नाही तर अमिताभच फ्लॉप होत चाललेलं करिअर प्रकाश मेहरा यांनीच सावरलं.

88

जंजीर सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं. या सिनेमानं छप्पर तोड कमाई केल्यानंतर शराबी हा त्यांचा सहावा सिनेमा होता.

  • FIRST PUBLISHED :