NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: 'घरातले 2 कोपरे कौतूकानं...' महत्वाचा सन्मान मिळताच भावुक झाली प्राजक्ता माळी

Prajakta Mali: 'घरातले 2 कोपरे कौतूकानं...' महत्वाचा सन्मान मिळताच भावुक झाली प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक चाहते नेहमीच करतात. नुकतंच प्राजक्ताला महत्वाचा सन्मान मिळताच तिने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

18

प्राजक्ता माळी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक चाहते नेहमीच करतात.

28

नुकतंच प्राजक्ताला महत्वाचा सन्मान मिळताच तिने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

38

प्राजक्ताला यंदाचा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

48

तिने या पुरस्कारासोबत एक फोटो शेअर करत घरातील एक खास जागा देखील दाखवली आहे.

58

प्राजक्तानं या पुरस्कारासोबत घरात अन्य पुरस्कार ठेवलेली जागा चाहत्यांना दाखवत लिहिलं आहे कि, 'घरातले 2 कोपरे कौतूकानं भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे…'

68

ती पुढे म्हणाली कि, 'परवा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा पुरस्कार” मिळाला. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो..'

78

या पुरस्काराचं श्रेय प्राजक्तानं आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला दिलं आहे.

88

प्राजक्ताला हा पुरस्कार मिळताच चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यातील एका चाहत्यानं प्राजक्ताला शुभेच्छा देत अभिनयातील तेजस्वीतेला पांडु मुळे नुकताच सन्मान मिळाला. आता योग,प्राणायाम,आणि आध्यात्मामुळे चेहऱ्यावरील तेजस्वीतेला ही सन्मानित केलं गेलय' अशी कमेंट करत लक्ष वेधलं आहे.

  • FIRST PUBLISHED :