NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prabhas: प्रभासच्या लग्नाचं ठिकाणही ठरलं! 'या' देवस्थानी पार पडणार अभिनेत्याचा विवाहसोहळा

Prabhas: प्रभासच्या लग्नाचं ठिकाणही ठरलं! 'या' देवस्थानी पार पडणार अभिनेत्याचा विवाहसोहळा

तेलुगू स्टार प्रभासच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तो कोणत्या अभिनेत्रीला डेट करतोय, कोणाशी लग्न करणार आहे असे सगळे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. कधी त्याचे नाव 'बाहुबली' अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत तर कधी 'आदिपुरुष' अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडले गेले. मात्र आता अखेर त्याने लग्नाविषयीच्या प्रश्नावर मौन सोडलं आहे.

19

तेलुगू स्टार प्रभासच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तो कोणत्या अभिनेत्रीला डेट करतोय, कोणाशी लग्न करणार आहे असे सगळे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात.

29

कधी त्याचे नाव 'बाहुबली' अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत तर कधी 'आदिपुरुष' अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडले गेले. मात्र आता अखेर त्याने लग्नाविषयीच्या प्रश्नावर मौन सोडलं आहे.

39

'आदिपुरुष' चित्रपटाच्या फायनल ट्रेलर लॉन्चवेळी प्रभास पहिल्यांदाच लग्नाविषयी बोलला आहे.

49

नुकतंच प्रभासने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी प्रभासही मस्तीच्या मूडमध्ये दिसला आणि चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, 'मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे.' हे ऐकून चाहते त्यांच्या लग्नाबद्दल आणखीनच उत्सुक झाले.

59

कार्यक्रमादरम्यान, प्रभासने गंमतीने त्याच्या चाहत्यांना वचन दिले की तो दरवर्षी 2 चित्रपट नक्कीच करेल आणि शक्य असल्यास तिसरा चित्रपट देखील करेल.

69

आदिपुरुषच्या प्री-रिलीझ इव्हेंटच्या आधी, प्रभासने टीमसह तिरुमाला तिरुपती देवस्थानला भेट दिली आणि भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.

79

'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

89

या चित्रपटात प्रभासने भगवान श्री रामची भूमिका साकारली आहे. जानकीची भूमिका क्रिती सेनन, सनी सिंगने लक्ष्मण, सैफ अली खानने रावणाची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका केली आहे.

99

  • FIRST PUBLISHED :