NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 44 वर्षीय पूजा बत्राच्या 'हॉट अदा': चाहते म्हणाले, '40 is new 20'

44 वर्षीय पूजा बत्राच्या 'हॉट अदा': चाहते म्हणाले, '40 is new 20'

अनिल कपूरसोबत तिच्या विरासत या चित्रपटाला 24 वर्षे पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी तिने फोटो शेअर केले होते.

110

मॉडेल, अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja Batra) 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल हे टायटल जिंकली होती. त्यानंतर ती ‘विरासत’ (Virasat) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली. पाहा पूजाचे हटके लुक्स.

210

विरासत चित्रपटानंतर पूजा अनेक चित्रपटांत दिसली होती.

310

पूजाने नुकतेच सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या स्विमसुटमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.

410

पूजा तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष देते.

510

त्यामुळे 44 वर्षीय पूजा अजुनही फारच तरूण दिसते.

610

लाल रंगाच्या गाउनमध्ये पूजाच्या वयाचा अंदाज लावनही कठीण आहे. ती अतिशय आकर्षक दिसत आहे.

710

पूजाने अनिल कपूरसोबत तिच्या विरासत या चित्रपटाला 24 वर्षे पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी तिने काही फोटोही शेअर केले होते.

810

पूजा चित्रपटांत दिसत नसली तरीही सोशल मीडियावर सक्रिय असते.

910

पूजाने हिंदी, तमिळ, पंजाबी, इंग्रजी चित्रपटांतही काम केलं आहे.

1010

पूजाला तिच्या फिटनेसवर अनेक कमेंट्सही मिळतात.

  • FIRST PUBLISHED :