शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा रिलीज झाला आहे.
शाहरुखनं 4 वर्षांनी पठाणमधून कमबॅक केलं आहे.
शाहरुख सध्या सोशल मीडियावर चांगलाच अँक्टिव्ह झाला आहे. अनेक चाहत्यांना त्यानं स्वत: रिप्लाय दिला आहे.
शाहरुखनं लेक सुहानाच्या पोस्टवर देखील कमेंट केली आहे.
सुहानानं नुकतेच दुबईतील पार्टीतील हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केलेत.
शाहरुखनं या फोटोवर म्हटलं, 'टू एलिगेंट बेबी. तुम्ही घरात घालता त्या पायजमाच्या अगजी विरुद्ध'.
शाहरुखच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं.
लेक घरात कसे कपडे घातले याची पोलखोल देखील शाहरुखनं केली.