Parineeti Chopra and Raghav Chadha engagement Photoes :आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा आज थाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला राजकारण आणि बॉलिवूड असा संगम पाहायला मिळाला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नीसोबत या कार्यक्रमाला आले होते.
प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि प्रणितीचे वडील पवन चोप्रा यांच्यासोबत दिसली.(फोटो साभार: Viral Bhayani)
प्रियांका चोप्रा नियॉन कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती,. (फोटो साभार: Viral Bhayani)
आपचे नेते संजय सिंह देखील या सोहळ्याला उपस्थित होते. (फोटो साभार: Viral Bhayani)
कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.(फोटो साभार: Viral Bhayani)
आदित्य ठाकरे यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.(फोटो साभार: Viral Bhayani)
मनीष मल्होत्राने देखील या सोहळ्याला हजेरी लावली.(फोटो साभार: Viral Bhayani)
दोघांच्याही घरतील आणि मित्र मंडळीनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.