NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही तिच्या नव्या लुकने चाहत्यांचं लक्ष आकर्षित करत आहे.

110

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्याची फारच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिचे रोज नवे लुक पाहायला मिळतात.

210

डार्क ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा अगदी सुंदर दिसत आहे.

310

तिची सुंदर फिरग ती फ्लॉन्ट करत आहे.

410

तिच्या डान्स इतकीच ती तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे.

510

नोरा रेड गाउनमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

610

डार्क ब्राउन ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

710

नोरा सध्या डान्स दिवाने हा शो जज करत आहे.

810

याशिवाय लवकरच ती भुज या चित्रपटात दिसणार आहे.

910

अभिनेता अक्षय कुमारसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे.

1010

नोराचं जालिमा कोका कोला हे गाणंही नुकतच प्रदर्शित झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :