NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'कर्जात बुडाली होती नुसरत, मी मोठी रक्कम दिली'; निखिल जैनचा मोठा खुलासा

'कर्जात बुडाली होती नुसरत, मी मोठी रक्कम दिली'; निखिल जैनचा मोठा खुलासा

नुसरत जहांचे (Nusrat Jahan) सगळे आरोप निखिल जैन (Nikhil Jain) नं फेटाळून लावले आहेत. पाहा काय म्हणाला निखिल.

110

नुशरत जहां (Nusrat Jahan) आणि पूर्व पती निखिल जैन (Nikhil Jain) यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस हा विषय आणखीनच वाढत आहे. नुशरतने निखिलवर तिच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचा आरोप लावला होता. त्यावर आता त्याने काही खुलासे केले आहेत.

210

निखिल जैन (Nikhil Jain) आणि नुशरत जहां (Nusrat Jahan) २०१९ मध्ये विवाहबद्ध झाले होते. पण त्यांच्यातील दूरी ही लग्नाच्या वर्षभरानंतरच लाढू लागली.

310

निखिलने नुशरतच्या आरोपांना पूर्णपणे नाकरलं आहे. व नुशरत घराच्या कर्जात बुडाली होती. मी तिला माझ्या कुटुंबाच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर केले होते.

410

पुढे निखिलने सांगितलं की तिने जे काही पैसे ट्रान्सफर माझ्या कुटुंबाच्या अकाउंटमध्ये केले आहेत ते व्याजाच्या स्वरुपातले होते. व अजूनही बरच देणं बाकी आहे.

510

निखिल जैनने पुढे सांगितलं की, 'मी तिला हे पैसे ती कधीना कधी परत करेन याचं उद्देशाने दिले होते. तिने लावलेले सगळे आरेप निर्थक आहेत तसेच अपमानजनकही आहेत.'

610

पुढे त्याने म्हटलं की, 'मी तिच्याविषयी ऐकून एकदम तुटलो होतो. व असं वाटत होतं की माझ्यासोबत विश्वासघात होत आहे.'

710

निखिलने हे ही सांगितलं की, 'कोणताही पुरावा किंवा साक्षीदार शोधण्याची गरज नाही. सबळ पुरावा म्हणजे माझं बँक अकाउंट आणि स्टेंटमेंट.'

810

त्याने म्हटलं की, 'माझ्या परिवाराने तिला जे काही दिलं ते स्वतःची मुलगी समजून दिलं. त्यांना हा दिवस पाहावा लागेल हे माहितही नव्हतं.'

910

पुढे तो म्हणाला, 8 मार्च, 2021 ला नाईलाजाने माला अलीपूर सिव्हिल कोर्टात आमचं लग्न रद्द करण्यासाठी याचिका करावी लागली.

1010

निखिलने सांगितलं की, 'अजूनही केस कोर्टात पेंडिग आहे. त्यामुळे मी कोणतही वक्तव्य करण्यापासून स्वतःला अडवत होतो. पण नुशरतच्या बिन बुडाच्या आरोपांमुळे मला बोलावं लागत आहे. मी वैयक्तिक आयुष्याचा जास्त खुलासा करणार नाही.'

  • FIRST PUBLISHED :