NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Muramba : अक्षय-रमावर चढणार होळीचा रंग; पहिली होळी अन् कपलचे रोमँटिक फोटो व्हायरल

Muramba : अक्षय-रमावर चढणार होळीचा रंग; पहिली होळी अन् कपलचे रोमँटिक फोटो व्हायरल

सर्वत्र होळीचा उत्साह सुरू आहे. मुरांबा मालिकेत अक्षय आणि रमाच्या नात्यात होळीचे रंग उधळताना दिसणार आहे.

18

मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अक्षय आणि रमा यांच्यावर होळीचा रंग चढणार आहे.

28

होळीच्या रंगात रंगताना रमा आणि अक्षय यांच्या प्रेमाचा मुरांबा आणखी मुरताना दिसणार आहे.

38

पण होळी सारख्या मोठा सण म्हटलं आणि रेवानं यात मिठाचा खडा नाही टाकला असं होणार नाही. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचं ठरवतो.

48

रमासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणारा अक्षय योगायोगाने रेवाला पहिला रंग लावतो.

58

रेवा देखील रमासारखीच साडी आणि दोन वेण्या घालून रंग खेळण्यासाठी येते आणि तिचा डाव सक्सेस होतो. अक्षय रमा समजून रेवाला रंगा लावतो.

68

रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो.

78

त्यामुळे मुरांबा मालिकेतला धुलिवंदनाचा सण खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयसाठी खास ठरणार आहे.

88

रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण रमा आणि अक्षयच्या आयुष्यातही नवी सुरूवात घेऊन येणार आहे.

  • FIRST PUBLISHED :