NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Alia Bhatt : आलिया भट्ट तब्बल 350 कोटींना विकणार स्वतःची कंपनी? काय आहे प्रकरण?

Alia Bhatt : आलिया भट्ट तब्बल 350 कोटींना विकणार स्वतःची कंपनी? काय आहे प्रकरण?

आलिया भट्ट फक्त एक चांगली अभिनेत्रीच नसून एक उद्योजिका देखील आहे. ती स्वतः तिची अॅड-ए-मम्मा ही कंपनी चालवते. हा एक कपड्यांचा ब्रँड आहे. आता याबाबतच एक मोठी माहिती समोर येत आहे.

18

आलिया भट्ट फक्त एक चांगली अभिनेत्रीच नसून एक उद्योजिका देखील आहे.

28

ती स्वतः तिची अॅड-ए-मम्मा ही कंपनी चालवते. हा एक कपड्यांचा ब्रँड आहे.

38

आलियाच्या या ब्रँडचे कपडे बॉलिवूडसहितच तिच्या चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहेत. ही कंपनी मुख्यतः लहान मुलांचे आणि प्रेग्नंन्सी मध्ये असलेल्या स्त्रियांसाठी कपडे बनवते.

48

आलियाने प्रेग्नन्ट असतानाच ही कंपनी चालू केली होती. आता याबाबतच एक मोठी माहिती समोर येत आहे.

58

एक मोठा उद्योजक तिची कंपनी विकत घेणार असल्याची माहिती आहे. लवकरच ही कंपनी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची कंपनी अड-ए-मम्मा खरेदी करू शकते.

68

एक मोठा उद्योजक आलिया भट्टची ही कंपनी तब्बल 300 ते 350 कोटी रुपयांना विकत घेणार असल्याची चर्चा आहे.

78

आलिया भट्टच्या चाहत्यांमध्ये या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली असली तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

88

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाचा Add-e-Mamma हा 150 कोटी रुपयांचा ब्रँड असून ते कपडे प्रामुख्याने ऑनलाइन विकले जातात.

  • FIRST PUBLISHED :