बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे. अनेकदा तिचे हटके लुक्स पाहायला मिळतात. पाहा तिचा बोल्ड अंदाज.
मोनोकिनी परिधान करत मिथिलाने साऱ्यांचचं लक्ष वेधलं आहे.
बॉडीसुटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर मिथिलाच्या या शूटला चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये मिथिला अतिशय सुंदर दिसत आहे.
मिथिलाचा त्रिंभंगा हा चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
याशिवाय मिथिला मागील वर्षी एका इंग्रजी चित्रपटातही कॅमियोच्या रोलमध्ये दिसली होती.
बॅकलेस ब्लाउजमध्ये मिथिला हॉट दिसत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरून मिथिलाला मोठी प्रसिद्धी मिळाली.