NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अरब देशांची सर्वात सुंदर राजकुमारी आहे शेखा महारा; हिजाब घालणं टाळते; फोटो पाहून व्हाल थक्क

अरब देशांची सर्वात सुंदर राजकुमारी आहे शेखा महारा; हिजाब घालणं टाळते; फोटो पाहून व्हाल थक्क

Sheikha Mahra Wedding: संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेखा महारा हिचे नुकतेच लग्न झाले आहे. महारा यांचा विवाह शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाला आहे. दुबईच्या या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.

18

संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेखा महारा हिचे नुकतेच लग्न झाले आहे.

28

महारा यांचा विवाह शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाला आहे. दुबईच्या या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.

38

शेख माना हा दुबईतील रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानातील अनेक यशस्वी उपक्रमांमध्ये गुंतलेला एक व्यापारी आणि उद्योजक आहे.

48

शेखा महारा यांनी शुक्रवारी तिच्या पतीसोबत 'किताब अल-किताब' साजरा केला, जो लग्नाच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा सोहळा आहे. दोघांनीही इन्स्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली.

58

शेख मानाच्या वडिलांनी लिहिलेली एक कविता स्टेटसमध्ये शेअर केली होती. स्टेटसमध्ये लग्नाशी संबंधित कोणतेही फोटो, पार्टी किंवा इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

68

29 वर्षीय शेखाने ब्रिटनच्या एका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांची पदवी घेतली आहे. काही काळापूर्वी त्यांनी मोहम्मद बिन रशीद प्रशासनाकडून महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली आहे.

78

UAE मधील विविध प्रदर्शने, फॅशन शो आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शेखा महाराला अनेकदा पाहिले जाते. तिचे फोटोही ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

88

ईद 2021 दरम्यान, त्यांनी दुबई सरकारच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट अथॉरिटीला शाही कुटुंबाच्या भेटीसाठी मुख्य राजदूत म्हणून काम केले. महारा ही मुख्यतः सामाजिक कार्याशी संबंधित कार्यक्रमांमध्येही दिसते.

  • FIRST PUBLISHED :