NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mayuri deshmukh : पतीच्या आत्महत्येनं खचली पण पुन्हा जोरदार कमबॅक; मयूरीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

Mayuri deshmukh : पतीच्या आत्महत्येनं खचली पण पुन्हा जोरदार कमबॅक; मयूरीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

मालिका विश्वात आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिनं फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. आज तिच्या वाढदिवशी तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

110

मालिका विश्वात आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचं मन जिंकलेल्या मयुरी देशमुखचा जन्म 3 सप्टेंबर 1992 रोजी धुळे, महाराष्ट्र येथे झाला.

210

मयुरी देशमुखने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या डेंटल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. पण नंतर अभिनयात करिअर करण्याच्या इच्छेने तिला स्वस्थ बसू दिले नाही

310

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मयुरीची भूमिका लोकप्रिय असली तरी तिने एका चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होत.

410

मयुरी देशमुखने आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती. तिने नाना पाटेकर यांच्यासोबत 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटात काम केले होते.

510

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील भूमिकेने मयुरीला विशेष प्रसिद्धी मिळाली.

610

एकिकडे मालिकेला मिळालेलं यश आणि सुखी संसारात रमलेल्या मयुरीच्या आयुष्यात असं एक वादळ आलं ज्यामुळं तिचं पुरतं आयुष्य बदलून गेलं.

710

तिचा पती आशुतोष भाकरे याने ऐन 32 वर्षी आत्महत्या करून आयुष्य संपवलं.

810

पतीच्या निधनानंतर मयुरीच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. या धक्क्यामुळे ती पुरती खचली होती. पण वेळीच सावरत तिने मालिकविश्वात कमबॅक केलं.

910

पतीच्या निधनानंतर मयुरीने स्टार प्लस वरील 'इमली' या मालिकेद्वारे हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलं.

1010

मयुरी देशमुख हिनं फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. आज तिच्या वाढदिवशी तिच्या धैर्याबद्दल तिचे अभिनंदन करून तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊया.

  • FIRST PUBLISHED :