NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'ही' मराठमोळी अभिनेत्री आहे विद्या बालनची कार्बन कॉपी, अक्षयचं नाही तर जावेद अख्तर यांनी देखील दिली होती 'ही' कॉम्प्लिमेंट

'ही' मराठमोळी अभिनेत्री आहे विद्या बालनची कार्बन कॉपी, अक्षयचं नाही तर जावेद अख्तर यांनी देखील दिली होती 'ही' कॉम्प्लिमेंट

ही मराठमोळी अभिनेत्री विद्या बालनची कार्बन कॉपी आहे. मराठीसह अनेक बॉलिवूड सेलेब्सनी तिच्या सौंदर्याचे केलं आहे कौतुक.

18

चला हवा येऊ द्याशोमुळे अभिनेत्री श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. श्रेया बुगडे तिच्या कॉमेडी इतकीच तिच्या फॅशन सेन्समुळं देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

28

श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या मंचावर दिलं त्या भूमिकेचं सोनं करताना दिसते. जशी भूमिका असेल तशी ती त्या साच्यात फिट बसत असते. खरं तर हे सगळं कौशल्य तिच्या अभिनयाचे आहे.

38

श्रेया बुगडेला अनेकदा चाहते तू विद्या बालन हिच्यासारखी दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट देतात.

48

पण चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील काही मंडळी देखील तिला अशीच काहीशी कॉम्प्लिमेंट दिली आहे.

58

श्रेया बुगडेला एकदा अक्षय कुमारनं तिचा अभिनय पाहून तू विद्या बालनसाऱखी दिसत असल्याचे म्हटलं होतं. यापूर्वी तिला जावेद अख्तर यांनी देखील हेच सांगितलं होतं

68

अक्षय कुमार आणि बच्चन पांडे सिनेमातील इतर कलाकारांची टीम चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रमोशनसाठी आली होती.

78

यावेळी अक्षय कुमारने श्रेया विद्या बालन सारखी दिसत असल्याचं सांगितलं होतं. यावेळी काही दिवसांआधी जावेद अख्तर यांनीही मला अशीच कॉम्प्लिमेंट दिली, असल्याचं श्रेयाने सांगितलं होतं.

88

पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी मला असं म्हटलं होतं की, आपको एक बात बताऊँ?, उपरवालेने आपको बनाना शुरु किया, पहले विद्या बालन से शुरु किया, बिच में छोड दिया”, असं श्रेया म्हणाली होती.

  • FIRST PUBLISHED :