रिंकूच्या आदांवर चाहते फिदा
उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशातच रिंकूनं एक फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या रंगाची स्पेगेटी आणि त्यावर मस्त असा कॉ़टनचा पर्पल कंगाचा शर्ट रिंकूनं या समर स्पेशल फोटोशूटमध्ये घातला आहे.
तिनं जस्ट म्हणतं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेते. तिचा हा लूक आपण देखील समरसाठी ट्राय करू शकतो.
नेहमीप्रामाणे ती या कपड्यात सुंदर दिसत आहेत. म्हणून तर चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर कमेंट करतं तिच्या सुंदरतेचे कौतुक केलं आहे.
कधी साडीत तर कधी साध्या ड्रेसमध्ये रिंकू राजगुरू फोटो क्लिक करत असते.
रिंकू राजगुरू