भर पावसात प्राजक्तानं काळुबाई देवीचं दर्शन घेतलं. काळुबाईच्या दर्शनाचे फोटो प्राजक्तानं शेअर केलेत.
मुसळधार पाऊस, धुक्यातून प्राजक्तानं मांढर गड सैर करत अखेर मांढरगड निवासिनी श्रीकाळेश्वरी काळूबाई कळसाजवळ पोहोचली.
देवीच्या गाभाऱ्यातील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.