NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पूजा सावंतच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा, शेवटी अभिनेत्रीनचं सांगितली सत्यता

पूजा सावंतच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा, शेवटी अभिनेत्रीनचं सांगितली सत्यता

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सांवत मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पण अभिनेत्रींन या सगळ्या चर्चांना समोर येत उत्तर दिलं आहे.

16

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सांवत मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पण अभिनेत्रींन या सगळ्या चर्चांना समोर येत उत्तर दिलं आहे.

26

काही दिवसांपूर्वी पूजानं तिच्या इन्स्टाग्रावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत पूजा नेहमीप्रमाणे खुपच सुंदर दिसतेय.

36

मात्र या फोटोत नेटकऱ्यांना तिच्या हातात एक रिंग दिसली. तिच्या रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसल्याने पूजानेही एंगेजमेंट केल्याच्या बातम्या इतक्या वाढल्या की शेवटी पूजानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

46

एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत पूजा या विषयावर बोलली. पूजा म्हणाली की, असं काही नाही. तिने अंगठी उजव्या हातात घातली आहे.

56

तिचा साखरपुडा झालेला नाही. तिला देखील ही बातमी खुप उशिरा कळाली. इतकंच नाही तर ती पुढे म्हणते की, साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं..

66

आता यावरुन एकच समजते की, या सर्व अफवा आहेत. यात काही सत्यता नाही. पूजा ही सिंगल आहे. तिच्या आयुष्यात सध्या तरी कोणी नाही.

  • FIRST PUBLISHED :