NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Manasi Naik: काळी साडी चंदेरी काठ! मकरसंक्रातीला मानसीचा मराठमोळा थाट

Manasi Naik: काळी साडी चंदेरी काठ! मकरसंक्रातीला मानसीचा मराठमोळा थाट

वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी सुरू असताना अभिनेत्री मानसी नाईक धाडसानं सगळ्याला तोंड देतेय. अभिनेत्रीनं मकरसंक्रांतीचं खास फोटोशूट करत सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

18

अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

28

नवरा प्रदीप खरेराबरोबर घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केल्यानंतर मानसी आणि प्रदीप यांच्यात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.

38

या सगळ्यात मानसीनं स्वत:ला फार चांगलं सांभाळलं असून ती तिच्या कामाकडे फोकस करताना दिसतेय.

48

मानसीचं फोटोशूट सोशल मीडियावर सातत्यानं पाहायला मिळत असतं.

58

मानसीनं नव्या वर्षातील पहिल्या सणासाठी सुंदर तयारी केली आहे.

68

चंदेरी काठाच्या काळ्या साडीत मानसीनं सुंदर लुक क्रिएट केलाय.

78

'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार', म्हणत मानसीनं सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात. सोबत सुंदर कविता शेअर केलीये.

88

मानसीच्या या लुकला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

  • FIRST PUBLISHED :