NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मी याचा एक भाग होते...' मालिका संपताच आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट

'मी याचा एक भाग होते...' मालिका संपताच आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोशल मिडीयावर मालिकेने निरोप घेतल्याची बातमी शेअर केली आहे.

17

आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी मगांगडे सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

27

अश्विनीने सोशल मिडीयावर मालिकेने निरोप घेतल्याची बातमी शेअर केली आगे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्की दुख झालं असणार. सर्वांना वाटले असेल की तिची आई कुठे काय करते मालिका संपली की काय, पण तसं काही नाही.

37

अश्विनी काम करत असलेली मेरे साई ही हिंदी मालिका संपणार आहे. त्यानिमित्ताने अश्विनीने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

47

अश्विनीने या पोस्टमध्ये म्हटलंय की, मेरे साई...... (अप्रतिम अनुभव) परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या मालिकेने समारोप केला. मी साधारण 1 वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका.

57

खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होईल न, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले. तेजस्वीला मी स्वीकारले आणि तिने मला.

67

दशमीची आभारी आहे की मला एवढी मोठी संधी दिली. तसे पाहता निर्मिती संस्था, सहकलाकार, लेखक, संकलन विभाग, रंगभूषा, केशभूषा,वेशभूषा संगीत विभाग, स्पॉट बॉईज आणि रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सगळेच किती आणि कसे आभार मानायचे. मी कायम ऋणी राहीन. अशी पोस्ट अश्विनीने केलीय.

77

या आधी आपण अश्विनीला एका ऐतिहासिक भूमिकेत पाहिलेच आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारली होती.

  • FIRST PUBLISHED :