NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Independence day 2022: घरोघरी तिरंगा! मराठमोळ्या कलाकारांनी दणक्यात साजरा केला 75वा स्वातंत्र्यदिन

Independence day 2022: घरोघरी तिरंगा! मराठमोळ्या कलाकारांनी दणक्यात साजरा केला 75वा स्वातंत्र्यदिन

देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन सर्व मराठी कलाकारांनी दणक्यात साजरा केला. कलाकारांनी घरोघरी तिरंगा फडकावत मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा कलाकारांचे काही निवडक फोटो.

114

घरोघरी तिरंगा या मोहिमेला प्रतिसाद देत मराठमोळ्या कलाकारांनी दणक्यात आपला 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

214

अभिनेत्री सोनली कुलकर्णीनं देशाबाहेर राहून अमेरिकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला.

314

दगडी चाळ 2 सिनेमातील कलाकार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र आले. अभिनेत्री पूजा सावतंबरोबर अभिनेते मकरंद देशपांडे आणि अंकुश चौधरी.

414

अभिनेत्री मोनालिसा बागुल हिनं तिरंग्याबरोबर फोटोशूट केलं.

514

तर सध्या डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परिक्षण करत असलेला अभिनेता गश्मीर महाजनीनं कुटुंबाबरोबर ध्वजारोहण केलं.

614

अभिनेता सुबोध भावेनंही पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा आणि मल्हारबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केला. कुटुंबाबरोबरचा फोटो सुबोधनं शेअर केला.

714

अभिनेत्री रुपाली भोसलेनंही सोशल मीडियावर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

814

बिग बॉस फेम सई लोकूर नुकतीच बाली ट्रिपहून परतली असून तिनं ही सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

914

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं देखील निसर्गाच्या सानिध्यात ध्वजारोहण करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

1014

तर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं 'आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम सुरू', असं म्हणत स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय घेतला आहे.

1114

बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटीलन विशाल निकम आणि जयवंत वाडकर यांच्याबरोबर मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात पोलिसांबरोबर ध्वजरोहण केलं.

1214

तर अभिनेत्री अलका कुबल यांनी हर घर तिरंगा म्हणत घराबाहेर तिरंगा लावून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

1314

संदीप पाठकनं संपूर्ण कुटुंबाबरोबर फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं.

1414

अभिनेत्री तितिक्षा तावडेनं ही सोसायटीतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

  • FIRST PUBLISHED :