NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Marathi actors in moustache: 'मुछे हो तो एैसी', अभिनेत्यांचे मिशीमधले किलर लुक पाहाच!

Marathi actors in moustache: 'मुछे हो तो एैसी', अभिनेत्यांचे मिशीमधले किलर लुक पाहाच!

सुव्रत जोशी (Suvrat Joshi) पासून ते (Tv actors in moustache) टीव्हीवर झळकणारे अनेक अभिनेते सध्या मिशीमधला लुक कॅरी करताना दिसत आहे. त्यांच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

111

हिंदीत एक डायलॉग खूप लोकप्रिय आहे, ‘मुछे हो तो नथुलाल जैसी हो. तसाच काहीसा ट्रेंड सध्या मराठी कलाकारांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. इतक्यात अनेक कलाकार हे त्यांच्या moustache लुकमुळे खूप चर्चेत येत आहेत. पाहूया अशाच काही लोकप्रिय अभिनेत्यांचे हे मिशीवाले लुक.

211

अमेय वाघ या अभिनेत्याचा वाघाचा swag तर भल्याभल्यांना लाजवणारा आहे. सध्या हा अभिनेता मिशी मध्ये भलताच क्युट दिसत आहे.

311

अमेयला कायम अनेकांनी क्लीन शेव्ह लुकमध्ये पाहिलं असल्याने हा वेगळा लुक त्याचा शोभून दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

411

मराठीत सु.ल म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुव्रत जोशी सध्या त्याचा मिशीमधला लुक तसाच राखून ठेवताना दिसत आहे.

511

त्याने या लुकमध्ये नुकतच एक फोटोशूट सुद्धा करून घेतलं ज्यात तो सुंदर दिसतो आहे.

611

छोट्या पडद्यावर तडफदार पोलिसांची भूमिका साकारणारा अभिनेता हरीश दुधाडे त्याच्या पिळदार मिशीचा लुक कायम ठेवताना दिसत आहे.

711

त्याने हा लुक flaunt करत अनेक फोटो सुद्धा शेअर केले आहेत ज्यात तो मिशांना ताव मारताना दिसत आहे.

811

‘स्वाभिमान- शोध अस्तित्त्वाचा’ मालिकेत झळकणारा अभिनेता अक्षद कोठारी सुद्धा त्याच्या किलर लूकसाठी ओळखला जातो.

911

त्याचा मिशीमधला लुक हा सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे.

1011

अभिनेता प्रियदर्शन जाधव सध्या नव्या नाटकातून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याने मागे एकदा या अफलातून मिशीवाल्या लुकमध्ये फोटोशूट सुद्धा केलं होतं.

1111

अभिनेता जितेंद्र जोशी सुद्धा त्याचा मिशीमधला लुक उत्तम कॅरी करताना दिसत आहे.

  • FIRST PUBLISHED :