NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / काळवंडलेला चेहरा आणि विस्कटलेले केस,रिंकू राजगुरूला हे काय झालं? समोर आला विचित्र लूक

काळवंडलेला चेहरा आणि विस्कटलेले केस,रिंकू राजगुरूला हे काय झालं? समोर आला विचित्र लूक

रिंकू राजगुरूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिचा विचित्र लूक पाहून चाहते संभ्रमात आहेत.

17

सैरट फेम रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

27

रिंकूबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते मात्र उत्सुक असतात.

37

रिंकून नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पूर्णपणे नो मेकअप असा लूक दिसत आहे.

47

काळवंडलेला चेहरा, विस्कटलेले केस..चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता नेमका तिनं हा लूक का आणि कशासाठी केला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

57

रिंकूला नो मेकअप पाहून चाहत्यांनी देखील कमेंट करत याबद्दल विचारलं आहे.

67

तिचा हा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

77

रिंकूंच्या चाहत्यांना ती कोणत्याही लूकमध्ये आवडते हेच यातून दिसते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( फोटो साभार- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :