NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Manoj Bajpayee Wife: फॅमिली मॅन मनोज वाजपेयींची पत्नी दिसते खूपच सुंदर; बॉलिवूडपासून दूर राहत करते 'हे' काम

Manoj Bajpayee Wife: फॅमिली मॅन मनोज वाजपेयींची पत्नी दिसते खूपच सुंदर; बॉलिवूडपासून दूर राहत करते 'हे' काम

'फॅमिली मॅन' या वेबसीरीज मधील श्रीकांत तिवारी उर्फ ​​मनोज बाजपेयी सध्या 'गुलमोहर' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मंगळवारी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान अभिनेता आपल्या पत्नीसोबत सहभागी झाला होता. यावेळी मनोज वाजपेयींच्या पत्नीला पाहून त्यांचे चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले. काय करते त्यांची पत्नी पाहा.

18

'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर प्रदर्शित होणाऱ्या 'गुलमोहर' या चित्रपटात शर्मिला टागोर, अमोल पालेकर, कावेरी सेठ, सुजूर शर्मा तसेच मनोज बाजपेयी देखील दिसणार आहेत. पण त्याआधी त्याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.

28

यावेळी मनोज वाजपेयी सोबत त्यांची पत्नी नेहाही तेथे पोहचली होती. आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

38

मनोज बाजपेयी यांनी 2006 मध्ये शबाना रजा उर्फ ​​नेहाशी लग्न केले होते.

48

'करीब' चित्रपटातुन नेहाने बॉबी देओलसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

58

या चित्रपटानंतरच दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले.

68

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला मनोज वाजपेयींची नेहा ही दुसरी पत्नी आहे. त्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही.

78

मनोज वाजपेयींची नेहा ही दुसरी पत्नी असून या जोडप्याला एक मुलगी देखील आहे.

88

मनोज वाजपेयींची पत्नी शेवटची 2009 मध्ये 'एसिड फॅक्टरी' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मनोरंजन सृष्टीपासून ती कायमची दूर असून एक वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.

  • FIRST PUBLISHED :