NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTO: मल्लिका अजूनही आहे Fit & Fine; फोटो वाढवत आहेत तापमान

PHOTO: मल्लिका अजूनही आहे Fit & Fine; फोटो वाढवत आहेत तापमान

45 वर्षीय मल्लिकाचा बोल्ड अंदाज. बिकीनी लुक मध्ये ती अतिशय फिट दिसत आहे.

19

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) चित्रपटांत दिसत नसली तरीही तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह दिसते. तर मल्लिका अजूनही फारच फिट आहे.

29

मल्लिका तिच्या बोल्ड अवताराने साऱ्यांचचं लक्ष वेधत असते.

39

बिकीनीत मल्लिका अतिशय आकर्षक दिसत आहे.

49

मल्लिका जास्तीत जास्त वेळ तिच्या अमेरिकेतील घरी घालवत असते.

59

अमेरिकेत मल्लिकाचा अलिशान बंगला आहे.

69

बिकीनीत ती बोल्ड लुक देताना दिसत आहे.

79

मल्लिका सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तर घरीच वेळ घालवत आहे.

89

मल्लिकाला तिच्या बोल्डनेससाठी ओळकलं जातं.

99

सोशल मीडियावर मल्लिकाची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

  • FIRST PUBLISHED :