NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 47 वर्षांच्या मलायकाचा हॉट आणि बोल्ड अंदाज, तरुणाईला दिले फिटनेस गोल्स...

47 वर्षांच्या मलायकाचा हॉट आणि बोल्ड अंदाज, तरुणाईला दिले फिटनेस गोल्स...

अभिनेत्री मलायका अरोराने आपले बिकीनीतले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय

110

अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय.

210

मलायकाने आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ते पाहून चाहते घायाळ झाले आहेत

310

मलायका आपले बिकिनीतील फोटोजही बिनधास्त शेअर करत असते.

410

आपल्या या युनिक स्टाईलमुळे मलायका अनेक तरुणींसाठी स्टाईल आयकॉन आहे

510

योगासनं आणि व्यायाम ती नियमितपणे करते आणि तिचं या फिटनेससाठीच अधिक कौतुक होत असतं. आजच्या तरुण अभिनेत्रींनासुद्धा ती फिटनेसमध्ये टक्कर देते.

610

फोटोबरोबर काही फिटनेस व्हिडीओसुद्धा ती पोस्ट करत असते.

710

मलायका आपल्या लुकबाबत नेहमीच चर्चेत असते. फिटनेस फ्रीक मलायक म्हणूनच फॅशन आयकॉन आहे.

810

फोटो सौजन्य Instagram

910

मलायकाचा प्रत्येक लूक स्टाईल स्टेटमेंट ठरतो.

1010

मलायकाच्या ह्या अंदाजमुळेच ती बॉलिवूड च्या स्टायलिश अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

  • FIRST PUBLISHED :