NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mahesh Babu: दाक्षिणात्य सुपरस्टारनं खरेदी केली कोट्यवधींची गोल्ड रेंज रोव्हर; कारच्या किमतीची होतेय तुफान चर्चा

Mahesh Babu: दाक्षिणात्य सुपरस्टारनं खरेदी केली कोट्यवधींची गोल्ड रेंज रोव्हर; कारच्या किमतीची होतेय तुफान चर्चा

इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू यांचा समावेश आहे. तो लक्जरी जीवन जगतो. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे गॅरेज आहे. आता या गॅरेजमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. महेश बाबूने नुकतीच नवीन रेंज रोव्हर एसव्ही खरेदी केली आहे, ज्याच्या किंमतीची चर्चा होतेय.

18

इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू यांचा समावेश आहे. तो लक्जरी जीवन जगतो.

28

त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे गॅरेज आहे. आता या गॅरेजमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे.

38

महेश बाबूने नुकतीच नवीन रेंज रोव्हर एसव्ही खरेदी केली आहे, ज्याच्या किंमतीची चर्चा होतेय.

48

महेश बाबूनं नवीन रेंज रोवर एसवी विकत घेतली आहे. महेश बाबूनं खरेदी केलेल्या या रेंज रोव्हरची किंमत ही 5.4 कोटी रुपये आहे.

58

रेंज रोव्हर ही सेलिब्रिटींची आवडती कार आहे. दक्षिणेतील मोहनलाल, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी या सुपरस्टार या गाडीचे मालक आहेत.

68

पण महेश बाबूची कार ही त्या सगळ्यांपेक्षा वेगळी असून खूप खास आहे. महेश बाबूनं घेतलेली ही कार हैद्राबादमध्ये असलेल्या या सगळ्या कारच्या तुलनेत वेगळी आहे.

78

महेश बाबूने खरेदी केलेल्या या कारची संपूर्ण फिनिशिंग ही गोल्डची आहे. त्यामुळे त्या रंगाची ती एकमेव कार आहे.

88

सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सगळ्या कारच्या तुलनेत ती वेगळी कार आहे. त्यासोबत ही लिमिटेड अडीशन असलेल्या गाड्यांपैकी एक आहे.

  • FIRST PUBLISHED :