NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 13 वर्षांपूर्वी अशी दिसायची हास्यजत्रा फेम अभिनेत्री; नुकतचं केलंय मोठ्या पडद्यावर पदार्पण

13 वर्षांपूर्वी अशी दिसायची हास्यजत्रा फेम अभिनेत्री; नुकतचं केलंय मोठ्या पडद्यावर पदार्पण

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आता त्यातीलच एका अभिनेत्रीनं तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.

18

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. आता त्यातीलच एका अभिनेत्रीनं तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

28

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रियदर्शनी इंदलकर घराघरात लोकप्रिय झाली. एवढच नाही तर तिने काही दिवसांपूर्वी मोठ्या पडद्यावर देखील पदार्पण

38

आता प्रियदर्शनीने तिच्या सोशल मीडियाद्वारे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो तब्बल १३ वर्षांपूर्वीचे आहेत.

48

प्रियदर्शनीचे हे फोटो मराठी कलाकार उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबतचे आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्रीने आधी आणि नंतर असे फोटो शेअर केले आहेत.

58

या दोघांसोबतचे फोटो शेअर करत तिने लिहिलंय की, '१० वी मधे ‘नवा गडी नवं राज्य’, च्या प्रयोगानंतर backstage ला जाऊन फोटो काढलेले, त्या नंतर जवळपास १३ वर्षांनी फोटो काढले, ‘फुलराणी’ च्या premiere नंतर!'

68

ती पुढे म्हणाली, 'हे दोघेही अजून तसेच दिसतात आणि माझ्याबद्दल मी न बोललेलच बरं!!'

78

या फोटोंवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. प्रिया बापटच्या कमेंटने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तिने लिहिलंय की, 'प्रिया...काय कमाल आठवण आहे. तू खूप दर्जेदार अभिनेत्री आहेस, तू सगळ्यांच्या प्रेमास पात्र आहेस.'प्रियदर्शनीचे हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

88

प्रियदर्शनीच्या कामाबद्दल बोलायचं तर अभिनेत्रीने सुबोध भावेसोबत 'फुलराणी' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

  • FIRST PUBLISHED :