वनिता खरात आज लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या हळदीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आज 2 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.
तिच्या हळदीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
सगळे मिळून मज्जा करताना दिसून येत आहेत.
सुमित आणि वनिता लग्नाआधीच चर्चेत आले आहे. त्यांच्या प्री वेडिंग फोटोशूटचे बोल्ड फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम या दोघांच्या लग्नाचा आनंद लुटत आहे.
आता या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.