NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्याने रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचं फेडलं पांग; अवघ्या 24 व्या वर्षी खरेदी केली मर्सिडीज

अभिनेत्याने रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचं फेडलं पांग; अवघ्या 24 व्या वर्षी खरेदी केली मर्सिडीज

मनोरंजन सृष्टीत स्थान मिळवण्यासाठी काही अभिनेत्यांना घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे खूप मेहनत करावी लागते. काहींच्या आईवडिलांनी त्यांना यश मिळण्यासाठी खूप संघर्ष केलेला असतो पण याची जाणीव अगदी काही जणांनाच असते. अशाच एका अभिनेत्याचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. काय केलंय त्याने आईवडिलांसाठी पाहा.

18

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर फैसल खानने 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या ऐतिहासिक मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

28

फैजलने लहान वयातच आपल्या अभिनय आणि नृत्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते.

38

फैजलने आपल्या करिअरच्या प्रवासात खूप संघर्ष केला आहे. त्याचे वडील रिक्षाचालक होते. पण फैजलने आपल्या टॅलेंटने आपल्या वडिलांना नेहमीच अभिमान वाटायला लावला आहे.

48

आता फैजलने आई वडिलांच्या कष्टाचं फळ त्यांना दिलं असून एक स्वप्न पूर्ण केलं आहे.

58

फैजलने नुकतीच महागडी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. रिक्षाचालक वडिलांच्या लेकाने मिळवलेलं हे यश पाहून त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत.

68

फैजलनेसांगितले की, जवळपास दहा वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तो स्वतःची गाडी खरेदी करू शकला.

78

फैजलवर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

88

फैजलने झलक दिखलाजा 8, डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स 2, डान्स के सुपरकिड्स आणि डीआयडी डान्स का टशन सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत आणि तो विजेता देखील बनला आहे. तो शेवटचा धर्म योद्धा गरुडमध्ये दिसला होता.

  • FIRST PUBLISHED :