NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Madhuri Dixit Mother: आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली माधुरी दीक्षित; म्हणाली 'आज सकाळी उठल्यावर तिची खोली...'

Madhuri Dixit Mother: आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली माधुरी दीक्षित; म्हणाली 'आज सकाळी उठल्यावर तिची खोली...'

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी १२ मार्च रोजी निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. या घटनेने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आता आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

17

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी 12 मार्च रोजी निधन झालं.

27

या घटनेने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आता आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

37

आईच्या निधनानंतर माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

47

आई बरोबरचा फोटो शेअर करत माधुरीने लिहिलंय कि, 'आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसं जगायचं हे तिने आम्हाला शिकवलं. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिलं. तिची आठवण आम्हाला सतावत राहील'.

57

माधुरी दीक्षित पुढे म्हणाली कि, 'आमच्या आठवणींमध्ये ती कायम असणार. तिची बुद्धी, सकारात्मकता, आशिर्वाद कायमच चांगली उर्जा देणारे होते. तिच्या आठवणींद्वारे आम्ही संपूर्ण आयुष्य जगू, ओम शांती' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

67

माधुरीने तिच्या या पोस्टद्वारे आईवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच संपूर्ण आयुष्यामध्ये आईच्या आठवणी कायमच बरोबर राहतील असंही ती म्हणाली.

77

माधुरीने शेअर केलेल्या या पोस्टखाली चाहते आणि इतर कलाकार कमेंट करत तिला धीर देत आहेत.

  • FIRST PUBLISHED :