NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

Lata Mangeshkar: आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

सहा दशकांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी. 6 फेब्रुवारी 2022 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज आणि स्वर मात्र अजरामर आहे. या 'सूरांची सरस्वती' ची एकूण संपत्ती किती होती आज जाणून घेऊया...

110

गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ भारतीयांवर आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांची आज पुण्यतिथी.

210

लतादीदी गाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती तुम्हाला नसेल.

310

लतादीदींची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे.

410

लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं फक्त 25 रुपये.

510

आज त्यांची संपत्ती काही कोटींच्या घरात आहे. Trustednetworth.com च्या अहवालानुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे 5 कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजेच अंदाजे 368 कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांची ही संपत्ती निर्माण झाली आहे.

610

लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे.

710

लता मंगेशकर या कारच्या शौकीन होत्या. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार कार्स होत्या.

810

याशिवाय 'वीर झारा' चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी एक मर्सिडीज कार भेट दिली होती.

910

लतादीदींच्या निधनानंतर संपूर्ण मालमत्ता लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर बनवलेल्या ट्रस्टकडे जाईल, असे म्हटले जात आहे.लतादीदींच्या निधनानंतर संपूर्ण मालमत्ता लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर बनवलेल्या ट्रस्टकडे जाईल, असे म्हटले जात आहे.

1010

तसेच त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींचे अंत्यसंस्कार केल्यामुळे त्यांना दिवंगत गायकांच्या संपत्तीचा वारसा मिळेल, असे म्हटले जाते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

  • FIRST PUBLISHED :