अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या लुकसाठी प्रसिद्ध आहे. तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तिची फॅशन ऑन पॉइंट दिसत आहे. पाहा तिचे फोटो.
क्रिती सध्या तिचा आगामी चित्रपट मीमीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
त्यासाठी क्रितीचे नवनवीन लुक्स पाहायला मिळत आहे.
संपूर्ण निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
मीमी या तिच्या चित्रपटात ती आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
सुंदर व्हाइटसुटमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
क्रिती चित्रपटात गर्भवती महिलेची भमिका साकारणार आहे.
चित्रपटासाठी क्रितीने तब्बल १५ किलो वजन वाढवलं होतं.
क्रितीचे नवे लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गुलाबी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
क्रितीने नुकतेच सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर ४० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत.