रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्देशियन (Kim Kardashian) तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक लुक सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. पाहा फोटो.
किम या फोटोंत पूर्णपणे स्वतःला झाकलेल्या रुपात दिसत आहे.
संपू्र्ण ब्लॅक लुकमध्ये तिने तिचं तोडंही झाकून घेतलं आहे.
किमचा हा लुक सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. दरम्यान अनेकांनी किती भयानक दिसत आहेस अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.
किम नेहमीच आपल्या लुकवर नवनवीन प्रसोग करताना दिसते.
kim
किमचे फोटो नेहमीच जगभरात व्हायरल होतात.