NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ कियाराच्या लग्नाबाबत मोठी अपडेट; ६ फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ कियाराच्या लग्नाबाबत मोठी अपडेट; ६ फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांच्या लग्नाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

18

राजस्थान, जैसलमेरमध्ये होणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या सेलिब्रेटी कपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

28

आज कियारा अडवाणीच्या हातावर मेहंदी सजणार आहे. सेलिब्रेटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा कियाराला मेहंदी काढणार आहेत.

38

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांच्या लग्नाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

48

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियारा आता ६ फेब्रुवारीला नव्हे तर ७ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

58

आज आणि उद्या (६ फेब्रुवारी) लग्नाआधीची फंक्शन्स असतील.

68

रिपोर्ट्सनुसार, गणेश स्थापनेनंतर आज सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

78

आज मेहेंदी, हळदी, संगीत आणि डीजे नाईट होणार असून त्यासाठी वेगवेगळ्या थीम आणि स्टेज तयार करण्यात आली आहेत.

88

सिड-कियाराच्या लग्नाचे फंक्शन स्पेशल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

  • FIRST PUBLISHED :