NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पहिल्या महिला IPLच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात थिरकल्या कियारा अन् क्रिती; पाहा परफॉर्मन्सची झलक...

पहिल्या महिला IPLच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात थिरकल्या कियारा अन् क्रिती; पाहा परफॉर्मन्सची झलक...

कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन या सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहेत. या दोघांनी त्यांच्या चित्रपटातील त्यांचे अभिनय कौशल्य वेळोवेळी सिद्ध केले आहे. आता नुकतेच पहिल्या महिला प्रीमियर लीगचे आज उद्घाटन झाले आहे. या दिमाखदार उद्घाटनाच्या सोहळ्यात कियारा अडवाणी, क्रिती सेनन आणि गायक एपी धिल्लन यांनी खास परफॉर्मन्स सादर केले आहेत. पाहा त्यांच्या परफॉर्मन्सची एक झलक...

18

कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन या सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहेत.

28

कियारा अन क्रिती या दोघींनी त्यांच्या चित्रपटातील त्यांचे अभिनय कौशल्य वेळोवेळी सिद्ध केले आहे.

38

आता नुकतेच पहिल्या महिला प्रीमियर लीगचे आज उद्घाटन झाले आहे. या दिमाखदार उद्घाटनाच्या सोहळ्यात कियारा अडवाणी, कृती सेनन आणि गायक एपी धिल्लन यांनी खास परफॉर्मन्स सादर केले आहेत.

48

कियारा, क्रिती आणि गायक एपी धिल्लन यांच्या परफॉर्मन्सची झलक समोर आली आहे.

58

कियारासाठी व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यासाठी हे वर्ष खूप छान राहिले आहे. तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत गाठ बांधली आहे तर व्यावसायिक आघाडीवर ती अनेक हिट चित्रपटांचा भाग आहे.

68

तिला या ठिकाणी परफॉर्मन्स सादर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता तिच्या परफॉर्मन्सची एक झलक समोर आली आहे.

78

क्रिती सॅननने देखील दमदार परफॉर्मन्स सादर करत सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

88

गायक एपी ढिल्लनचे देखील प्रचंड चाहते आहेत. त्याला गाताना पाहून सगळेच चाहते आनंदी झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :