दिवगंत अभिनेत्री श्रीदेवींची दुसरी मुलगी खूशी कपूर सध्या फारच चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच हिट ठरत आहेत.
खुशीने सध्या एका पॅन्टसुटमध्ये फोटोशुट केलं आहे.
तिच्या या फोटोंनी साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे.
खुशीचे हे फोटो सध्या फारच व्हायरल होताना दिसत आहेत.
लवकरच खूशी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पण सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच खुशीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
तिचे फोटो मोठ्या अभिनेत्रींनाही टक्कर देणारे ठरत आहेत.
याशिवाय खुशीने आपल्या फिटनेसवरही लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.
अनेकदा ती तिच्या जीम बाहेर स्पॉट होते.
सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते.