NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kartik Aryanच्या आई वडिलांना पाहिलंय का? वाढदिवशी सिद्धिविनायकला एकत्र स्पॉट झालं कुटुंब

Kartik Aryanच्या आई वडिलांना पाहिलंय का? वाढदिवशी सिद्धिविनायकला एकत्र स्पॉट झालं कुटुंब

भुलभुलैया 2 सिनेमा हिट होत यावर्षी अभिनेता कार्तिक आर्यन चर्चेत आला. आज वाढदिवशी कार्तिक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला. यानिमित्तानं त्याचे आई वडिल पहिल्यांदा मीडियासमोर आले.

18

अभिनेता कार्तिक आर्यन आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

28

कार्तिक आर्यनसाठी 2022 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याच्या 'भूल भुलैया 2'या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

38

वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) 2022 च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली.

48

वाढदिवसाच्या मुहूर्तावर कार्तिक आर्यन पांढऱ्या कुर्त्यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर येथे भेट देत बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसला.

58

कार्तिकसाठी मंदिराबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

68

कार्तिक सिद्धिविनायकाला एकटाच गेला नव्हता तर सोबत आई वडिलांनाही घेऊन गेला होता. यानिमित्तानं कार्तिकचे आई वडील पहिल्यांदा मीडियासमोर आले.

78

सिद्धिविनायकाच्या बाहेर कार्तिकबरोबर सेल्फी घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी भोवती गराडा घातला होता.

88

कार्तिक आर्यनकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप काही आहे. 'धमाका'नंतर, कार्तिक आर्यनचा आगामी ओटिटी (OTT) चित्रपट 'फ्रेडी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

  • FIRST PUBLISHED :