करीना कपूर खानसह मलायका अरोरा, तारा सुतारिया यांसारख्या अभिनेत्री या आठवड्यात आकर्षक ड्रेसमध्ये दिसल्या. सर्वच अभिनेत्रींनी आपल्या खास फॅशन सेन्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो साभारः Viral Bhayani)
अनन्या पांडेने सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर पोज दिली. तिच्या सौंदर्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)
जान्हवी कपूर जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये बेस्ट स्माईल देताना दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
मलायका अरोराने गुलाबी ब्रॅलेटसह निऑन ग्रीन सॅटिनचा ड्रेस परिधान केला होता. ती खूप मस्त दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये करीना कपूरचे सौंदर्य अधिकच खुलून आले. (फोटो साभारः Viral Bhayani)
चमकदार निळ्या रंगाच्या साडीत तब्बू खूपच आकर्षक दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
तारा सुतारिया चमकदार पांढऱ्या ब्रॅलेट आणि स्कर्टमध्ये नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत होती. (फोटो साभारः Viral Bhayani)
रेड वेल्वेट ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो साभारः Viral Bhayani)
काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच क्यूट दिसत आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)