NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mercedes, Jaguar आणि BMW नंतर करण जोहरने घेतली आणखी एक महागडी गाडी; किमंत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

Mercedes, Jaguar आणि BMW नंतर करण जोहरने घेतली आणखी एक महागडी गाडी; किमंत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने नुकतीच एक नवी अलिशान कार खरेदी केली आहे.

16

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर निरनिराळ्या कारणांसाठी सतत चर्चेत असतो. लवकरत तो बिग बॉस ओटीटीवर झळकणार आहे. पण करणने आता एक अलिशान कार खरेदी केली आहे. पाहा कोणती आहे.

26

करण हा महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तर त्यातच भर म्हणून त्याने आणखी एक अलिशान गाडी खरेदी केली आहे.

36

करणकडे मर्सिडीज Maybach S500, जेगुआर XJL और BMW 570D या अतिशय महागड्या गाड्या आहेत अनेकदा तो यातून फिरतानाही दिसतो.

46

तर आता त्याने नुकतीच ऑडी ही गाडी खरेदी केली आहे. ऑडी ए8 एल (Audi A8 L) हे मॉडेल त्याने खरेदी केलं आहे. तिची किंमतही तितकीच मोठी आहे.

56

या गाडीची शोरुम प्राइस १.५७ कोटी रुपये आहे. ऑडी इंडियाने करणसोबतचा त्याच्या नव्या गाडीसोबत फोटो शेअर केला होता.

66

८ ऑगस्ट पासून Big Boss OTT (ब‍िग बॉस ओटीटी) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहर हा शो होस्ट करताना दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :